विषयानुसार बनवलेल्या माझ्या विविध ब्लॉग्जचा अल्पपरिचय आणि लिंक्स इथे एकत्रित-
Wednesday, 1 June 2022
चित्र-धून
कधीकधी कविता बोलत नाही.. पण मनात काही तरी डहुळत असतं. व्यक्त होण्यासाठी आसुसलेली असतं.. अशा अस्वस्थ अवस्थेत रंग रेषांनी आधार दिला.. मूक झालेल्या अभिव्यक्तीला साकार केलं. सध्या शब्दांऐवजी चित्र-धून साद घालतेय...
No comments:
Post a Comment